शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट असूनही टीसीची प्रवाशाला बेदम मारहाण, सोशल व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 08:02 IST

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसी मारहाण करताना दिसताे. बराैनी-लखनाै एक्स्प्रेसमधील ही घटना असल्याचे संबंधित युझरने या पाेस्टमध्ये म्हटले आहे.

रेल्वेत प्रवास करताना प्रवाशांना अगोदरच तिकीट काढावे लागते. मात्र, अनेकदा रेल्वे प्रवासात प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करताना आढळून येतात. रेल्वेतील तिकीट तपासनीस (टीसी) अशा प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. मात्र, एका टीसीने तिकीट असूनही एका प्रवाशाला जबर मारहाण केली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसी मारहाण करताना दिसताे. बराैनी-लखनाै एक्स्प्रेसमधील ही घटना असल्याचे संबंधित युझरने या पाेस्टमध्ये म्हटले आहे. हा प्रवासी, माझी चूक काय, माझ्याकडे तिकीट नसते तर मी मान्यही केले असते,  असे म्हणताना दिसताे.

काही प्रवाशी या टीसीला मारहाण का करता, असेही विचारत आहे. परंतु, ताे थांबत नाही. लाेकांनी या व्हीडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून टीसीवर कठाेर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित उत्तर-पूर्व रेल्वे विभागाने प्रकाश नावाच्या या टीसीवर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSocial Viralसोशल व्हायरल