शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Suresh Raina CSK, IPL 2022: MS Dhoni च्या फोटोवर हे काय लिहून बसला सुरेश रैना... तुफान व्हायरल होतेय त्याची 'ही' कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:39 IST

सुरेश रैनावर यंदा CSK ने बोली लावली नाही

Suresh Raina MS Dhoni CSK, IPL 2022: यंदाच्या मेगा लिलावात सुरेश रैना 'अनसोल्ड' राहिला. CSK व्यवस्थापनाने देखील सुरेश रैनाला परत विकत घेतलं नाही. IPL 2022 मध्ये जेव्हा चेन्नईचा संघ पराभूत झाला, त्यावेळी चाहत्यांनी सर्वाधिक वेळा सुरेश रैनाचीच आठवण काढली. पण सध्या मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असलेल्या रैनाने नुकतीच सोशल मीडियावर एक कमेंट केली. ती कमेंट चांगलीच व्हायरल झाली आणि त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

सुरेश रैनाने यंदाच्या हंगामात समालोचन करताना चेन्नई संघाचे कौतुक केले. पण अलीकडेच CSKने धोनीबाबत इंस्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट टाकली होती. संघाचा माजी खेळाडू रैनानेही या पोस्टवर कमेंट केली. सीएसकेने पोस्टवर लिहिले की, 'जेव्हा धोनी मैदानात येतो तेव्हा लोक धोनी-धोनी ओरडतात आणि यापेक्षा चांगलं काहीच नसतं.' CSKने ही पोस्ट केल्यानंतर रैनाने कमेंटमध्ये लिहिले की, 'धोनीशिवाय सीएसकेची कल्पना करून बघा.' यासोबतच त्याने काही इमोजीदेखील वापरले. पण ही कमेंट चांगलीच व्हायरल झाली.

सुरेश रैनाने अशी कमेंट का केली, त्याच्या या कमेंट मागील अर्थ काय याचा नीटसा अंदाज कोणालाच लावता आला नाही. पण रैनाच्या कमेंटवर अनेकांनी रिप्लाय दिला. रैनाच्या कमेंटवर पूर्णपणे एकतर्फी प्रतिक्रिया दिसल्या नाहीत. काहींनी त्याच्या कमेंटवर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी त्याच्या वृत्ताचा धागा पकडत धोनी आणि रैना यांच्याबाबतचे रिप्लाय दिले.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSuresh Rainaसुरेश रैनाChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स