शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sudha Murty : साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:23 IST

नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात.

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पती एवढ्या मोठ्या कंपनीचे संस्थापक आणि जावई ब्रिटनचा पंतप्रधान असूनही त्यांनी आपली साधी राहणी बदलेली नाही. आजही त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये कमालीचा आपलेपणा आहे. यातच आता सुधा मुर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्या मंदिरात  जमिनीवर बसून जेवण बनवताना दिसत आहेत.

सुधा मुर्ती यांनी पोंगल उत्सवानिमित्त तिरुवअनंतपुरममध्ये आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमात त्या इतर शेकडो महिलांप्रमाणे अगदी साधेपणाणे वावरल्या. त्यांना पाहून कुणी विचारही करणार नाही की, या अब्जाधीश नारायण मुर्ती यांच्या पत्नी आहेत. यावेळी त्यांनी मंदिरात खाली जमिनीवर बसून जेवणही बनवलं. त्यांचा जेवण बनवतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते पीसी मोहन यांनीही ट्विटरवरुन सुधा मुर्ती यांचा फोटो शेअर केला आहे.

 

टॅग्स :Sudha Murtyसुधा मूर्तीInfosysइन्फोसिसSocial Viralसोशल व्हायरल