शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, छतावर उडी मारताना खाली पडला तरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:00 IST

सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) होतात, ज्यामध्ये लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, पण कधी-कधी त्यांचेच स्टंट त्यांच्या अंगाशी येतात. 

तुम्हाला चित्रपटातील स्टंट मजेदार वाटत असतील, पण चित्रपटांमधील स्टंटमध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. मात्र, जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्टंट करायला खूप आवडते. सोशल मीडियावर तुम्ही एकापेक्षा एक स्टंट व्हिडिओ पाहिले असतील. सध्या तरुणांमध्ये याची क्रेझ खूप वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) होतात, ज्यामध्ये लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, पण कधी-कधी त्यांचेच स्टंट त्यांच्या अंगाशी येतात. 

असाच एक धोकादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक  तरूण छतावर उडी मारताना दिसत आहे. तो वेगाने उडी मारताना दिसतो पण अचानक त्याचा तोल जातो आणि खाली पडतो. अचानक तोल गेल्यामुळे पडल्याने त्याला दुखापत झाली. मात्र, या घटनेवेळी त्याचे नशीब चांगले होते, कारण तो छताच्या कोपऱ्यावर पडला नाही, अन्यथा तो गंभीर जखमी झाला असता. त्यामुळेच कोणताही स्टंट करताना खूप काळजी घ्यावी लागते, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, असे म्हटले जाते.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या तरूणावर कमेंट करत आहेत. आतापर्यंत 12 मिलियन म्हणजेच 1.2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 लाख 49 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. एका युजरने या व्हिडिओला कंमेंट करताना म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही खूप मॅट्रिक्स (चित्रपट) पाहता तेव्हा असे होते. दरम्यान, अशा अनेक लोकांच्या कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल