शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:56 IST

Vidhan Sabha Election 2019 : भाजपाच्या या महिला उमेदवाराची चर्चा टिकटॉकसोबत फेसबुकवरही रंगली असून त्यांच्या फॅन्समध्ये आणखी भर पडत आहे.

महाराष्ट्रासोबतच हरयाणाविधानसभेची देखील निवडणूक होणार आहे. इथे २१ ऑक्टोबर मतदान होणार असून २४ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. इथे भाजपाकडून आमदपूर जागेवरून नेत्या सोनाली फोगाट मैदानात आहेत. जसं त्यांना तिकीट जाहीर झालं त्यांचे टिकटॉक फॉलोअर्स अचानक वाढू लागलेत. चला जाणून घेऊ कोण आहेत सोनाली फोगाट आणि बघू त्यांचे व्हिडीओ....

ही बातमी लिहून होईपर्यंत त्यांचे टिकटॉकवर १ लाख १९ हजार फॉलोअर्स होते.

सोनाली फोगाट यांनी हरयाणाभाजपा महिला मोर्चासोबत काम केलं आहे.

इतकेच नाही तर त्या राज्य भाजपाच्या नॅशनल एक्झीक्यूटीव्ह मेंबरही राहिल्या आहेत.

सोनाली जेवढ्या सिरीअसली टिकटॉक व्हिडीओ करतात, तेवढ्याच सिरीअसली त्या फेसबुक लाइव्ह सुद्धा करतात.

कामाचं काही असो सोनाली फोगाट यांना टिकटॉक व्हिडीओचा लोकप्रियतेसाठी नक्कीच फायदा होतो आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Tik Tok Appटिक-टॉकSocial Viralसोशल व्हायरलBJPभाजपा