शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंटमध्ये माणसाने केले असे काही की लोकांनी विचारलं, पहिल्यांदा आलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:39 IST

काही गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि आपण ते पहिल्यांदा करायला जातो तेव्हा कधी कधी आपलं हसं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ना एक तरी अनुभव आलाच असेल.

असं बरेचदा होतं की आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि आपल्याला तेथील रितीरिवाज माहिती नसतील तर आपण गोंधळून जातो. काही गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि आपण ते पहिल्यांदा करायला जातो तेव्हा कधी कधी आपलं हसं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ना एक तरी अनुभव आलाच असेल.इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरलं होतोय. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती जे काही करतेय ते पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडिओत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीबाबत गमतीदार किस्सा घडला आहे. या व्यक्तीकडे बघुन तुमच्या लगेचच लक्षात येईल की ही व्यक्ती पहिल्यांदा महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेली आहे.

या व्हिडिओत एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसली आहे. समोर डिशमध्ये काहीतरी आहे. ती व्यक्ती काटा चमच्याने ते तोडत आहे पण ते तुटता तुटत नाहीये. मग ही व्यक्ती ते हाताने तोडायला जाते आणि पटकन जीभ चावते. कारण ती वस्तू खाण्याचा पदार्थ नसून नॅपकीन असते. बघा मग हा व्हिडिओ आणि आठवा तुमच्या बाबतीतही असं कधी झालं होत का?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल