शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? ... म्हणे पुण्यात अख्खं बस स्टॉप चोरीला गेलं; शोधून दिल्यास बक्षिसही मिळणार

By manali.bagul | Updated: October 17, 2020 18:38 IST

Viral News in Marathi : पुणे परिवहनचा नागरिकांच्या सोयीचा बसस्टॉप  चोरीला गेला आहे.

आतापर्यंत एटीएम, पैसे किंवा पाकिट चोरी होण्याच्या अनेक घटना तुमच्यासमोर घडल्या असतील. सोशल मीडियावर एका बसस्टॉपच्या जागेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यानुसार पुणे शहरातील एक बसस्टॉप चोरीला गेलं आहे. ही घटना वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या माध्यमातून हे स्पष्ट होत आहे. हा फोटो reddit युजर u/ Sudhackar यांनी शेअर केला आहे.

त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, कोणीतरी माझ्या परिसरातील  बस स्टॉप चोरून नेलं आहे. आता या ठिकाणी एक पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर लिहिलंय की, बी.टी कवडे देवकी पॅलेस समोरिल पुणे परिवहनचा नागरिकांच्या सोयीचा बसस्टॉप  चोरीला गेला आहे. कोणाला  दिसल्यास संपर्क साधा रूपये ५ हजार बक्षिस देण्यात येईल.- मा. नगरसेवक प्रशांत (अण्णा) म्हस्के. Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया

ट्विटर युजर @joleneann123  यांनीसुद्धा हा फोटो शेअर केला आहे. हसण्याची रिएक्शन देऊन पुण्याचा बसस्टॉप चोरीला गेला असं कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत या ट्विटला  १२० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या घटनेकडे गमतीने पाहिले आहे.  प्रत्यक्षात असं झालं नसेल असं म्हणत अनेक सोशल मीडिया युजर्सनी  जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे. दोन वर्षांपूर्वी मनसेने पोस्टर लावून एक पोलिस स्थानक चोरी झाल्याचे म्हटले होते. कारण त्यांच्यामते त्या पोलिस स्थानकात पोलिसांकडून समाधानकारक काम केलं जात नव्हते. तसाच काहीसा प्रकार घडला असावा असं अनेक युजर्सना वाटतं. देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल