शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवर शशी थरूर यांचे अनोखे अंदाज; मीम्सची होतेय चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:04 IST

ट्विटरवर त्यांच्या अनोख्या अंदाजाच्या मीम्स त्यांचे चाहते आणि विरोधक तसेच लोकांमध्ये चर्चेचे कारण बनले आहेत. त्यात थरूर कुठे पारंपरिक नृत्य करताना दाखवले आहेत, तर कुठे नारळाने आपल्या विरोधकांना लक्ष्य करताना.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आपला अनोखा अंदाज आणि विधानांनी चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर समाज माध्यमांतही खूप चर्चेत आहेत.

ट्विटरवर त्यांच्या अनोख्या अंदाजाच्या मीम्स त्यांचे चाहते आणि विरोधक तसेच लोकांमध्ये चर्चेचे कारण बनले आहेत. त्यात थरूर कुठे पारंपरिक नृत्य करताना दाखवले आहेत, तर कुठे नारळाने आपल्या विरोधकांना लक्ष्य करताना. एका मीममध्ये त्यांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ डिक्शनरी म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांना कधी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या रिंगणात दाखवले गेले आहे, या सगळ्या मीम्समध्ये शशी थरूर पिवळा कुर्ता आणि फिकट पांढऱ्या रंगाच्या धोतराच्या पारंपरिक केरळी पोषाखात नजरेस पडतात. त्यांच्या उजव्या हातात नारळ आहे. थरूर यांचे हे मीम्स त्यांच्या एका पोस्टवरून घेण्यात आलेल्या छायाचित्रातून बनवले गेले आहेत. २१ ऑगस्टच्या या चित्रात ते एक अनुष्ठानादरम्यान नारळ फोडताना दिसतात. 

थरूर यांना स्वत:ला हे माहीत नाही की, अशा प्रकारची कल्पना कोणाची आहे; पण ते याचा खूप आनंद घेत आहेत. 

मीम्सची होतेय चर्चा...या मीम्सची चर्चा करणाऱ्यांमध्ये थरूर यांचे चाहते तसेच विरोधकही आहेत. अर्थात दोन्ही पक्ष खूप आनंद घेत आहेत, तर काही विरोधक त्यांचे मीम शेअर करून त्यांना लक्ष्यही करीत आहेत. चाहत्यांत असोत की विरोधकांत थरूर यांची लोकप्रियता वाढत आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर