शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सचिन नॉटी झाला...!, अँकर म्हणाला, अरे, कॅमेरा ऑन आहे; Live TV वर भलतेच सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:51 IST

सचिन आणि सीमा यांचे कृत्य पाहून अँकरने तुम्ही लाईव्ह टीव्हीवर आहात ही आठवण करून दिली

नवी दिल्ली – सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावरच नाही तर टीव्ही आणि वृत्तपत्रातून गल्लीगल्लीत व्हायरल झाली आहे. अनेकांना सचिन-सीमाच्या लव्हस्टोरीत काय होतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे अनेकदा दोघेही टीव्हीवर येत असतात. परंतु यावेळी जेव्हा हे दोघे टीव्हीवर आले तेव्हा सचिनचा कंट्रोल सुटला अन् कॅमेऱ्यासमोरच तो रोमॅन्टिक झाल्याचे कैद झाले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सचिन आणि सीमा यांचे कृत्य पाहून अँकरने तुम्ही लाईव्ह टीव्हीवर आहात ही आठवण करून दिली. ही क्लिप सोशल मीडियात व्हायरल होताच युझर्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. काहींनी सचिन इतनाही लप्पू नही है तर काहींना सचिन तो नॉटी हो गया अशा प्रकारच्य कमेंट्स केल्या आहेत. ही व्हायरल क्लीप ३१ सेकंदाची आहे. त्यात तीन फ्रेम दिसत आहेत. एकामध्ये अँकर, दुसऱ्यात गेस्ट आणि तिसऱ्या कॅमेऱ्यात सचिन-सीमा पाहायला मिळतात. गेस्ट चर्चेत बोलत असतानाच सचिन आणि सीमा एकमेकांच्या खूप जवळ येताना दिसतात. हे पाहून अँकरने सचिन, तुमचा कॅमेरा चालू आहे असं सांगतात तेव्हा पाहुणे, टीव्ही अँकर आणि सचिन-सीमाही हसू लागतात.

हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर एका युझर्सने सचिन तो नॉटी हो गया अशी कमेंट केली. आतापर्यंत ४ लाखाहून अधिक लोकांना हा व्हिडिओ पाहिला असून जवळपास अनेकांनी लाईक्स केले आहे. एकाने सचिन भैय्या कानात काहीतरी सांगत आहेत असं लिहिलं. तर दुसऱ्याने इतना भी लप्पू ना है सचिन अशी कमेंट्स केली. अनेकांनी वेगवेगळ्या मीम्स बनवून या व्हिडिओवर त्यांची भावना व्यक्त केली.

प्रेक्षकांचे हाल

व्हिडिओ पाहा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल