शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवरीचा रुद्रावतार बघुन तुम्हीही जाल घाबरुन, नवरदेवाच्या गळ्यात फेकली माळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:28 IST

आम्ही तुम्हाला अशी लग्नाची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यात नवरीचा वरमाला घालतानाचा रुद्रावतार तुम्हाला नक्की तोंडात बोटं घालायला लावेल. ही नवरी अशी काही घुश्श्यात आहे की तिचा राग बघुन तुम्हालाही वाटेल की लग्न जबरदस्तीने लावलंय का?

लग्न म्हटलं की पारंपरिक चालीरिती आल्या. धमाल आली. सर्वजण आपल्या त्या सुखद क्षणाची नेहमी वाट बघत असतात. काहींनी त्यासाठी अनेक प्लॅन्सही आखलेले असतात. जेव्हा लग्न लागते तेव्हा नवरानवरी एकमेकांकडे लाजून बघतात. वरमाला घालत असताना हलकेच गालातल्यागालात हसतात. अशावेळी नवरीचा चेहरा तर आणखी सुंदर दिसतो पण आता आम्ही तुम्हाला अशी लग्नाची अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यात नवरीचा वरमाला घालतानाचा रुद्रावतार तुम्हाला नक्की तोंडात बोटं घालायला लावेल. ही नवरी अशी काही घुश्श्यात आहे की तिचा राग बघुन तुम्हालाही वाटेल की लग्न जबरदस्तीने लावलंय का?

इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. निरंजन महापात्रा या युजरने व्हिडिओ रिल्समध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये एक नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालतेय पण काही घुश्यातच. तिने अक्षरश: ती वरमाला नवरदेवाच्या गळ्यात फेकली आहे. नवरदेवही या तिच्या कृत्यानंतर तिच्याकडे रागाने बघतोय मात्र त्याने नीट वरमाला तिच्या गळ्यात घातली. इस्टाग्रामवर हा व्हिडिओ ४० लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर १ लाख ३० हजाराहुन जास्त लोकांनी त्याला लाईक केले आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल