शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

१ नंबर! साडीवाल्या तरूणीचा डान्स पाहून डोळे उघडेच राहतील; लोक म्हणाले अप्सरा अवतरली...

By manali.bagul | Updated: December 9, 2020 13:40 IST

Trending Viral Video in Marathi : अनेकांनी या महिलेला अप्सरा असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ कुठे शुट करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.

सोशल मीडियावर एका डान्स करत असलेल्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या घराबाहेरील परिसरात ही तरूणी डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरूणी भरतनाट्यमचा प्रकार सादर करत  आहे. या तरूणीचे डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फॅन्स झाले आहेत. अनेकांनी या महिलेला अप्सरा असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ कुठे शुट करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.

हा व्हिडीओ पाहताना जराही नजर इकडे तिकडे होत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता घराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर फुलझाडांनी सजलेला आहे. विशेष म्हणजे कोणतेही वेस्टन ड्रेसेस नाही तर भारतीय साडीच्या पेहरावात या तरूणीने डान्स केला आहे. 

फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

घरसुद्धा अगदी एखाद्या गावाच्या ठिकाणी असल्याप्रमाणे पारंपारिक ठेवणीतील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीओला  लाईक केलं असून  १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  

लय भारी! बाप लेकीच्या नात्याची बातच न्यारी, मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला, पाहा भावूक व्हिडीओ

या तरूणीचे नाव रुख्मिणी विजयकुमार असं आहे. रुख्मिणी एक अभिनेत्री असून तिला भरतनाट्यमची आवड आहे. स्टेज डान्स व्यतिरिक्त अनेक तमिळ सिनेमांमध्ये या रुख्मिणीने काम केले आहे. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdanceनृत्य