शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची चेष्टा करत हसत होते लोक; पतीने 'असा' घेतला बदला, आता कधीच विसरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 12:29 IST

पतीने सोशल मीडियावर हा किस्सा शेअर केला आहे

काहीजण आपल्या मज्जेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा दिवस खराब करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशावेळी बरेच आपला अपमान गप्पपणे सहन करतात. परंतु एका व्यक्तीने असं केले नाही. विमान प्रवासावेळी या व्यक्तीच्या पत्नीवर २ जण हसत होते. या पतीने पत्नीवर हसणाऱ्या त्या २ जणांचा असा बदला घेतला की सोशल मीडियात पतीचे कौतुक करण्यात येत आहे. 

पतीने सोशल मीडियावर हा किस्सा शेअर केला आहे. विमान प्रवास करताना पत्नीच्या पुढच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने तिची सीट मागच्या बाजूला घेतली. या प्रवाशाने जाणुनबुजून असे केले ज्यामुळे पती-पत्नीला बसण्यात त्रास होऊ लागला. या महिला प्रवाशाने व्यक्तीच्या पत्नीला त्रास देण्यासाठी सीट १० मिनिटे मागेपुढे केली. महिला तिच्यापतीसोबत हसायला लागली. जाणुनबुजून होत सहप्रवासी पत्नीला त्रास देत असल्याचे पतीच्या निदर्शनास आले. 

नवऱ्याने कसा बदला घेतला?विमान लँडिंग झाल्यानंतर पतीने पत्नीचा अपमान करणाऱ्या त्या २ प्रवाशांचा बदला घेतला. पतीने पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी त्या पुरुषाचा (चेष्टा करणाऱ्या महिलेचा नवरा) मार्ग अडवला. मी त्याला पुढे जाऊच दिले नाही आणि त्याचे सामान हिसकावून घेतले. इतर प्रवासी विमानातून उतरण्याच्या तयारीत होते. मग सर्वात शेवटी मी त्याच्या बायकोला आधी जाऊ दिले. ते दोघे  विमानातून शेवटी उतरले. त्यामुळे त्या माणसाला खूप राग आला होता. 

लोकांनी केले कौतुकया व्यक्तीची पोस्ट वाचल्यानंतर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने त्याचे अभिनंदन केले आणि त्याला 'हीरो' म्हटले. तर दुसर्‍या युजरे म्हटले की 'स्वतःला दोष देऊ नका. काही लोकांमध्ये शिष्टाचार आणि इतरांबद्दल आदर नसतो..तर एकाने 'खूप छान केले बिग मॅन. जेव्हा लोक विमानात मुलांसारखे वागतात तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटतो. असे दिसते की ते कुठेही कधी गेले नाहीत.