शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

वडील रेल्वेत गार्ड तर मुलगा टीटी; बाप-लेकाचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:10 IST

Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आता एका बाप-लेकाचा फोटो व्हायरल होत आहे.

Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असता. असाच एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोन पिढ्या एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फोटोला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून, अनेकजण फोटोवर कमेंट आणि शेअरदेखील करत आहेत.

वडील गार्ड तर मुलगा टीटीईसध्या व्हायरल होत असलेला फोटो एका बाप-लेकाचा आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? तर या फोटोतील विशेषता म्हणजे, मुलगा रेल्वेमध्ये तिकीट चेकर(TTE) आणि वडील रेल्वेतच गार्ड आहेत. ते दोघे वेगवेगळ्या ट्रेनमध्ये ड्युटी करत होते, यादरम्यान दोघांच्या ट्रेन एका क्रॉसिंग पॉइंटवर एकत्र आल्या. यावेळी मुलाने वडिलांसोबत सेल्फी घेतला. या बाप-लेकाचा सेल्फी सध्या व्हायरल होत आहे.ट्विटरवर हा फोटो व्हायरल होत आहेया फोटोमध्ये वडील आणि मुलगा आपल्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. ट्विटर युझर सुरेश कुमार यांनी हा फोटो ट्विट करून लिहिले, 'अमेझिंग सेल्फी. वडील रेल्वेत गार्ड तर मुलगा टीटीई आहे. दोन गाड्या एकत्र आल्यावर सेल्फी काढला. ट्विटमध्ये दोन्ही गाड्यांचे नाव नमूद केलेले नाही. पण, प्लॅटफॉर्म दिसत आहे. या पोस्टला 28,000 हून अधिक लाईक्स आणि 1,700 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे