शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सीलिंगमधून खाली पडला भलामोठा अजगर, सर्पमित्रावर केला हल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 13:39 IST

Python Snake: या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सीलिंगमधून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक सीलिंगमधून एक मोठा अजगर बाहेर निघतो.

Snake Rescue Video: डिस्कव्हरी चॅनलवर तुम्ही सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. तुम्ही काही असेही कार्यक्रम पाहिले असतील ज्यात सापांना वाचवण्यासाठी प्रोफेशनल्स आपला जीवही धोक्यात टाकतात. अनेक लोक सापाला वाचवण्याच्या नादात स्वत:च जखमी होतात. असाच एक रेस्क्यू व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सीलिंगमधून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक सीलिंगमधून एक मोठा अजगर बाहेर निघतो. त्यानंतर काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघावा लागेल.

अजगर खाली पडल्यानंतर व्यक्ती त्याला पकडण्यासाठी खूप धडपड करतो. अजगर व्यक्तीवर सतत हल्लाही करतो आणि व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओच्या शेवटी बघू शकता की, व्यक्ती अजगराला कसातरी पकडतो आणि त्याला पिशवीत बंद करतो.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसाप