शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:28 IST

फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात.

फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात. ७ फेब्रुवारी हा आठवड्याचा पहिला दिवस जगभरातील रसिकांनी रोज डे म्हणून साजरा केला. आज प्रपोज डे आहे. या दिवशी जोडपे आपले प्रेम व्यक्त करतात. पण, काही वेळा आपण ठरवलं तसं होईलच असे नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टोरंटो ब्लू जेस आणि बोस्टन रेड सॉक्स यांच्यात खेळला जाणारा मेजर लीग बेसबॉल सामना पाहण्यासाठी एक जोडपे यूएसमध्ये आले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांना चुंबन घेताना दिसतेय. त्यानंतर प्रियकर गुडघ्यावर बसून प्रेयसीसमोर अंगठी सादर करून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करतो. 

प्रियकराने असे करताच प्रेयसीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि ती लगेच त्याला कानाखाली मारते. हे सर्व कॅमेर्‍यावर असल्याने सर्वजण पहात होते. तिच्याकडून अशी प्रतिक्रिया मिळेल याची कुणालाही अपेक्षा नव्हती, पण प्रियकराचा अपमान झाला होता. मैत्रीण इथेच थांबली नाही. तिच्या हातातील पॉपकॉर्नही तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर फेकले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे