शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नजरेने घायाळ करणारी 'नॅशनल क्रश' प्रिया बनली जलपरी, व्हिडीओची रंगली तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:53 IST

प्रिया प्रकाश वॉरियरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे

प्रिया प्रकाश वारियर हे मनोरंजन विश्वातील एक नाव आहे. प्रिया वारियरच्या एका व्हिडिओने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर प्रिया वारियला सोशल मीडियावर विंक गर्ल म्हणून ओळखले जाते. प्रिया वारियर इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. याचदरम्यान तिने एका नदीत पोहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

विंक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नदीत पोहताना दिसत आहे. याचदरम्यान सूर्यास्त होताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. संपूर्ण दृश्य अप्रतिम आहे. प्रिया प्रकाश वारियर या सुंदर वातावरणात पोहण्याचा आनंद घेत आहे. तिचा हा व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रिया प्रकाश वारियर (२३) हिचा जन्म २८ ऑक्टोबर १९९९ रोजी केरळमधील त्रिशूर येथे झाला. ओरु अदार लव्ह हा त्याचा पहिला चित्रपट होता. प्रिया प्रकाश वॉरियरने २०२१ मध्ये 'चेक' चित्रपटाद्वारे तेलुगू सिनेमासृष्टीत प्रवेश केला. प्रिया प्रकाश वारियरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगला आणि यारिया २ ही नावे ठळकपणे घेता येतील. यारिया २ चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राव आणि विनय सप्रू करत आहेत. या चित्रपटात प्रिया प्रकाश वॉरियर व्यतिरिक्त यश गुप्ता, पर्ल व्ही पुरी आणि दिव्या खोसला कुमार देखील दिसणार आहेत.

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियरSocial Viralसोशल व्हायरल