शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंह समोर आणि हा पठ्ठ्या झोपुन फोटो काढतोय, अचानक सिंह जोरात धावत आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:05 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हि़डिओ पाहून तुम्हीही फोटोग्राफरच्या हिमतीचं कौतुक कराल. सिंह (Lion) समोर असतानाही तो ज्याप्रकारे जमिनीवर पडून राहतो ते दृश्य हैराण करणारं आहे.

वाईल्डलाईफ फोटोग्राफी (Wildlife Photography) करणं सोपं काम नाही. ही एक अशी फिल्ड आहे ज्यात घनदाट जंगलात जात भयंकर प्राण्यांना कॅमेऱ्यात कैद करावं लागतं. ऐकताना हे जितकं रोमांचक वाटतं तितकंच प्रत्यक्षात हे काम अतिशय घातक आहे. या फिल्डमध्ये व्यक्तीमध्ये धाडस आणि धैर्य असणं अतिशय गरजेचं आहे. याच कारणामुळे एक चांगला फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरला अनेक तास घनदाट जंगलात प्राण्यांच्यात फिरावं लागतं. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हि़डिओ पाहून तुम्हीही फोटोग्राफरच्या हिमतीचं कौतुक कराल. सिंह (Lion) समोर असतानाही तो ज्याप्रकारे जमिनीवर पडून राहतो ते दृश्य हैराण करणारं आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की जंगलात फोटोग्राफर कॅमेरा घेऊन जमिनीवर झोपलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने दाट झाडी आहे. याच्या मधूनच एक रस्ता जात असल्याचं दिसतं. इतक्यात सिंह आपल्या बछड्यांसोबत इथून येताना दिसतो. ज्या सिंहाला पाहून जंगलातील बलाढ्य प्राणीही घाबरतात, त्या सिंहापुढे हा फोटोग्राफर अतिशय आरामात झोपलेला दिसतो. व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू त्याला सिंहाची काहीच भीतीच नाही. तो अतिशय आरामात सिंहाचे फोटो काढत आहे.

व्हिडिओ पाहून तुम्हालाही विशेष वाटेल की सिंहासारख्या हिंस्र पाण्यासमोर या फोटोग्राफरने इतकी हिंमत कशी दाखवली. सिंहाने त्याच्यावर हल्ला केला की नाही, याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही फोटोग्राफरचे धाडस आणि कामाप्रतीची जिद्द याचं कौतुक कराल.

हैराण करणारा हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. एक दिवसापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल