शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

भारीच! बायको ओरडायला लागताच असे कान बंद करतो पठ्ठ्या; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

By manali.bagul | Updated: February 23, 2021 19:02 IST

Trending Viral Video in Marathi : हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून आपण देखील सहमत व्हाल की जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीस घाबरतो.

नवरा बायकोची भांडणं सगळीकडेच  कॉमन असतात. जिथे भांडणं होत नाहीत असं एकही घर तुम्हाला दिसणार नाही. कधी कधी पार्टनरची कटकट जास्त होत असेल तर दोघांमधील एक व्यक्ती बाहेर निघून जाते किंवा बोलणं टाळते. पण इथे मात्र एक वेगळाच प्रकार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. 

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि बर्‍याचदा लोकांसाठी मजेदार आणि प्रेरणादायक व्हिडिओही शेअर करतात. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून आपण देखील सहमत व्हाल की जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीला घाबरते.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक माणुस विचित्र पद्धतीनं आपले कान बंद करीत आहे. सोबतच्या व्हिडिओवर असे लिहिले आहे की, जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती. व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, जेव्हा या माणसाची बायको त्याच्याशी भांडते, तेव्हा तो असे कान बंद करू शकतो. त्याचवेळी हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मी शिकत आहे ... जेवल्यानंतर पत्नीशी बोलण्यासाठी.'हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

लोक हा व्हिडिओ खूपच पसंत करत आहेत आणि त्यावर मजेदार टिप्पण्याही देत ​​आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'सर, आज तुम्हाला उपाशी झोपवावे लागेल.' तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, 'आपली पत्नी ट्विटर वापरत नाही असे दिसते आहे.' हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लय भारी! कचरा वेचणाऱ्या मुलांचा आनंद महिंद्रांनी शेअर केला फोटो अन् म्हणाले.....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके