शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या रस्त्यांवर धावतेय 'Batmobile' कार; तीन चाकी कारची इंटरनेटवर हवा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:22 IST

सोशल मीडियावर 'Lynx Lean Electric' या तीन चाकी कारची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Social viral : सोशल मीडियावर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येतात. कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे तर कधी भन्नाट जुगाड केलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते कमी की काय त्यात आता मुंबईच्या रस्त्यावरुन धावणाऱ्या तीन चाकी कारची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. अमित भवानी नावाच्या एका एक्स यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या या कारकडे पाहून इतर वाहनचालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेली ही कार पाहून नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

डेन्मार्कमधील  'Lynx Cars' नावाच्या एका कंपनीने या तीन चाकी कारचे डिझाईन तयार केले आहे. कूल अंदाज तसेच भन्नाट फिचर देणाऱ्या या कारच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळते आहे. 

मुंबईच्या वरळी परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यावरून धावणारी कार पाहून कार लव्हर्सच्या नजरा एकदम स्थिरावल्या. आकर्षक डिझाईन असलेली शिवाय कार, बाईक आणि ऑटो रिक्षाचे कॉम्बिनेशन असलेली ही बॅटमोबाईल कार चर्चेचा विषय बनते आहे.

पाहा व्हिडीओ ः

दरम्यान, सोशल मीडियावर या कारचा व्हिडीओ प्रचंड व्हायर होतोय. कारप्रेमींनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये  'Lynx Lean Electric' या तीन चाकी कारविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया