शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

बापरे! २५५ जणांच्या बोटीत कोरोनोग्रस्त असल्याचं कळताच त्यांनी केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 2:55 PM

कोरोनाला घाबरून जे केलं ते पाहून तुमचा थरकाप उडेल.

कोरोना व्हायरसचं नाव ऐकून सुद्धा लोक घाबरत आहेत. कारण कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या व्हायरसच्या नावाने थरकाप उडून लोक काहीही करायला तयार होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण असा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

इंडोनिशियातील समुद्रात अशीच एक भयानक घटना घडली आहे.  इंडोनेशियातील समुद्रात एक बोट २५५ पर्यटकांना  घेऊन चालली होती. तेव्हा त्या बोटीत कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाल्याने खूप गडबड झाली. जीव वाचवण्याच्या भीतीने लोकांनी समुद्रात उड्या मारल्या.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत बोटीतले लोक कोरोनाग्रस्ताला घाबरून बोटीतून उड्या मारताना दिसत आहेत. ही बोट बोर्नियोहून सुलावेसीकडे ही बोट जात होती. मात्र सुलावेसी प्रशासनाने कोरोनामुळे बोटीवरील लोकांना बंदरात उतरण्यास परवानगी नाकारली. तेव्हाच बोटीवर कोरोनाग्रस्त असल्याची अफवा पसरली. समुद्रात उडी मारलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लगेच लाइफ जॅकेट टाकण्यात आली. या प्रकारानंतर इंडोनेशियाच्या प्रशासनाने बोटीला बंदरात थांबवण्यास परवानगी दिली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल