शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:25 IST

Optical Illusion: तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्याआधी टू-डू लिस्टमध्ये प्लॅन करायला आवडते. तुम्ही निष्कर्ष काढण्यापूर्वी निरीक्षण आणि विश्लेषण करता.

आपल्या मेंदूला डाव्या आणि उजव्या अशा दोन बाजू असतात, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात. आपला विचार करण्याची पद्धत आपल्या मेंदूची कोणती बाजू प्रबळ आहे यावर अवलंबून असते. मेंदूच्या एका बाजूने ओळखता येण्याजोगा गुण आपल्याकडे असेल व एकच बाजू काम करेल असे नसते. काहीवेळा दोन्ही बाजू काम करतात आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी सुचवू शकतात. म्हणजेच भ्रम निर्माण करू शकतात. 

आजची हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो तुम्हाला तुमची कोणती बाजू प्रबळ आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती हे सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणता प्राणी पहिला दिसला हे पाहणे गरजेचे आहे. 

जर तुम्हाला वाघाचे डोके प्रथम दिसले तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू प्रबळ आहे असे समजावे. निर्णय घेण्यापूर्वी योजना आणि विश्लेषण करायला आवडते. खूप तार्किक आणि गणनात्मक विचार करून निर्णय घेतल्यामुळे, तुम्ही अविचल राहण्याचा आणि इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करता.

तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्याआधी टू-डू लिस्टमध्ये प्लॅन करायला आवडते. तुम्ही निष्कर्ष काढण्यापूर्वी निरीक्षण आणि विश्लेषण करता. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तथ्यांवर आधारित निर्णय घेता.जर तुम्हाला लटकलेले माकड पहिले दिसले तर तुमचे मन सर्जनशील आहे. तुम्ही गंभीर विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्ज्ञानावर आधारित निर्णय घेता. तुम्ही उत्स्फूर्त निर्णय घेता आणि चौकटीच्या बाहेर दृष्टीकोन ठेवता. तुम्ही भावनिक आहात आणि निर्णय घेण्यापूर्वी जास्त विचार करण्यात वेळ घालवता.

टॅग्स :Tigerवाघ