शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

डायनिंग हॉलमध्ये आहेत 2 तरूणी, पण या फोटोत आहेत एक मोठी चूक; 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:06 IST

Optical Illusion : या फोटोत डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी आहेत. एक टेबलवर ठेवलल्या वस्तू बघत आहे तर दुसरी आरशासमोर उभी आहे. तसं बघायला गेलं तर फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे.

Optical Illusion :  सोशल मीडियावर व्हायरल झालेली फोटोतील रहस्य शोधण्याची आव्हानं नेहमीच आपल्याला हैराण करतात. कारण या फोटोंमधील रहस्य शोधणं फारच अवघड काम असतं. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन किंवा ब्रेन टीजर म्हटलं जातं. या फोटोंमधील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका सांगायच्या असतात. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत. सोबतच तल्लख बुद्धीही असायला हवी. 

Bright Side कडून असाच एका ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी दिसत आहेत. या फोटोतील चुका शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. चुका शोधण्यासाठी तुमच्या केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. 

या फोटोत डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी आहेत. एक टेबलवर ठेवलल्या वस्तू बघत आहे तर दुसरी आरशासमोर उभी आहे. तसं बघायला गेलं तर फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे. पण दावा असा आहे की, या फोटोत एक मोठी चूक आहे. ज्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी आहे. ही चूक शोधणं सोपं नाही, पण मेहनत घेतली तर शक्यही आहे.

फोटोंमधील चुका शोधण्याची आव्हानं इतकी सोपी असती तर यांना आयक्यू टेस्टचा चांगला पर्याय मानलं गेलं नसतं. हेच कारण आहे की, असे चॅलेंज तल्लख बुद्धी असलेले सॉल्व्ह करणं पसंत करतात. 

फोटोत असलेली चूक शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे. जर बराच वेळ देऊनही तुम्हाला या फोटोतील चूक सापडली नसेल तर आम्ही उत्तर सांगतो. डायनिंग हॉलमध्ये जी तरूणी आरशासमोर उभी आहे तिचं आरशातील प्रतिबिंब चुकीचं आहे. ते कसं चुकीचं आहे ते तुम्हीच बघा.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके