शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 4 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा इमोजी, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:21 IST

Optical Illusion : लोक कधी कधी यातील गोष्टी लगेच शोधतात, तर कधी त्यांना तासंतास वेळही लागतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि त्यांमधील रहस्य उलगडणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे कितीतरी फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. लोक कधी कधी यातील गोष्टी लगेच शोधतात, तर कधी त्यांना तासंतास वेळही लागतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा इमोजी शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायचे असतात. तर कधी यात काही फरक, वेगळे शब्द किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला खूपसारे एकसारखे इमोजी दिसत आहे. पण यात एक वेगळा इमोजी आहे. जो तुम्हाला ४ सेकंदात शोधायचा आहे.

जेव्हा असे एकसारख्या अनेक गोष्टी दिसणारे फोटो डोळ्यांसमोर येतात तेव्हा कन्फ्यूज व्हायला होतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे अशा फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळे लोकांना असे फोटो सॉल्व करणंही आवडतं. 

जर तुम्हाला या फोटोतील वेगळा इमोजी दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो काय आहे आणि कुठे आहे ते आम्ही दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा इमोजी सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके