शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Optical Illusion: तुम्हाला या फोटोमध्ये अस्वल दिसतंय का?, भलेभलेही झालेत फेल…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 09:23 IST

Optical Illusion Viral Photo:  सध्या एक नवीन फोटो समोर आला आहे. यामध्ये पाहा तुम्हाला एक अस्वल दिसतंय का?

Optical Illusion Viral Photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हाच एक नवीन फोटो व्हायरल होतो. गेल्या काही आठवड्यांमध्‍ये ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि लोकांनाही विचार करण्यास भाग पाडलं. एक झोपडी आणि आसपास असलेल्या जंगलाचं विलोभनीय चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परंतु, या फोटोमध्ये एक अस्वल आहे आणि ते कुठे आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. बराच वेळ या फोटोकडे पाहिल्यानंतरही तुम्हाला ते कदाचित सापडणार नाही.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या फोटोवर जरा नजर टाका. या फोटोमध्ये लपलेलं अस्वल तुम्हाला सापडतंय का? कदाचित तो जमिनीवर आहे किंवा आराम करण्यासाठी झाडावरही चढलाय… पण याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला या फोटोकडे लक्षपूर्वक पाहायला हवं.

आता तुम्ही केवळ झाडाच्या फांद्याकडे पाहा. तुम्ही अजून पाहिलं नाही का? आम्ही समजू शकतो, कारण हे ऑप्टिकल इल्युजन थोडं गोंधळात टाकणारं आहे. फोटोतीस अस्वलाला शोधू न शकलेले तुम्ही एकमेव नाही, तर असे शेकडो लोक आहेत जे अयशस्वी झालेत. उत्तर जाणून घेण्यासाठी खालील चित्र पाहा.

हे पाहा उत्तरतुम्हाला एका झाडाच्या फांद्यांनी तयार झालेली अस्वलाची प्रतिमा दिसेल. हे शोधल्यानंतर एका युझरनं आपण खऱ्या अस्वलाच्या शोधात असल्याचं म्हटलं. तर एका युझरनं अनेकदा शोधलं पण झाडाच्या फांद्यांवर असं काही दिसलं नसल्याचं म्हटलं. तर एका युझरनं मजेशीररित्या जसं आपण ग्रोसरी स्टोअरमध्ये सामान शोधतो तसंच हे अतिशय कठिण असल्याचं म्हटलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल