शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! मधमाश्यांच्या एकासारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहेत ३ फरक, १२ सेकंदात शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:54 IST

Optical Illusion : जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला लगेच या फोटोतील रहस्य उलगडता येईल.

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे या फोटोंमधील गोष्टी शोधणं जरा अवघड होतं. पण जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला लगेच या फोटोतील रहस्य उलगडता येईल. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

तुमच्यासमोर तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. त्यात मधमाश्या आहेत. ज्या झाडावरील फळातील रस पित आहेत. पण हे दोन्ही फोटो एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाहीत. त्यात ३ फरक आहेत. तेच तुम्हाला १२ सेकंदात शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यांमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू, कधी यात वेगळे शब्द किंवा नंबर तर कधी यात फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्हाला यात नक्कीच यश मिळतं.

जर तुम्हाला या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक १२ सेकंदात दिसले असतील तर तुमचं मनापासून अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.

एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील फरक वरच्या फोटोत सर्कल केले आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके