शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : डायनिंग हॉलच्या फोटोत आहे एक चूक, फक्त जीनिअस लोकच शोधू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 11:20 IST

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक डायनिंग हॉल दिसत आहे. ज्यात काही लोकही आहेत. पण या फोटोत एक चूक आहे.

Optical Illusion :  ब्रेनटीज़र एक पझल असतं, ज्यासाठी तुमच्या रचनात्मक आणि तार्किकतेची गरज असते. अशा फोटोंनी तुमची आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची दृष्टी कशी आहे तेही समजतं. याच कारणाने डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असे फोटो सगळ्यात वयोगटातील लोकांना आवडतात. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक आपल्य मेंदुवर तर जोर देतातच सोबतच आपलं ऑब्जर्वेशन स्किलही चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. 

असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक डायनिंग हॉल दिसत आहे. ज्यात काही लोकही आहेत. पण या फोटोत एक चूक आहे. जी तुम्हाला 20 सेकंदामध्ये शोधून काढायची आहे. यावरून तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हे दिसून येतं.

या फोटोतील चूक शोधण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिवसारखा मेंदू आणि नजर तीक्ष्ण पाहिजे. तेव्हाच तुम्ही यातील चूक शोधू शकाल. पण ही चूक शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी फार बारकाईने फोटो बघावा लागेल. 

फोटोतील चूक शोधण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. काही लोकांनी यातील चूक शोधली असेल तर काही लोक अजूनही यातील चूक शोधत असतील. अशात त्यांच्यासाठी यातील चूक आम्हीच तुम्हाला सांगणार आहोत.

बारकाईने बघाल तर डायनिंग हॉलमध्ये उजवीकडे तुम्हाला एक लाकडी कपाट दिसेल. त्याच्या दाराला हॅंडल आहे. पण डावीकडे असलेल्या कपाटाच्या दाराला हॅंडलच नाहीये. हीच यातील चूक आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके