शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : चॅलेन्ज! फोटोत लपलीय 'खारूताई', सापडतेय का पाहा?; शोधून दाखवलंत तर मानलं राव तुम्हाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:22 IST

बर्फाच्छादित रस्त्याचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. तुम्हाला फक्त चित्रात लपलेली एक छोटीशी खारूताई शोधायची आहे.

नवी दिल्ली - ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) आणि चित्र कोडी खूप मजेदार आहेत आणि म्हणूनच ती सोशल मीडियावर झटपट व्हायरल होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेट अशाच काही भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन टेस्टनी भरलेले आहे जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवत असतात. काही फोटो तुमची तीक्ष्ण नजर, एकाग्रता आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची चाचणी घेतात. यासोबतच ही चित्रे तुमच्या मेंदूसाठी देखील उत्तम व्यायाम आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

बर्फाच्छादित डोंगरी रस्त्याचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. तुम्हाला फक्त चित्रात लपलेली एक छोटीशी खारूताई शोधायची आहे. चित्रात तुम्ही एक पर्वतीय रस्ता पाहू शकता, जो बर्फाच्या चादरीने झाकलेला आहे. याच चित्रात कुठेतरी एक पांढरी खारूताई लपलेली आहे. पण ते शोधणे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असलेली व्यक्तीच ते पाहू शकेल. 

तुम्हाला खारूताई दिसली असेल तर तुमचं अभिनंदन, परंतु तुम्ही अद्याप तिला शोधू शकला नसाल तर आम्ही मदत करतो. सर्वप्रथम, चित्राच्या वर पाहा. तुम्हाला बर्फात असलेली एक छोटी पांढऱ्या रंगाची खारुताई दिसेल. चित्र झूम केल्यास ते सहज पाहू शकता. यूएस नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या मते, ऑप्टिकल इल्यूजन ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या दृष्टीशी खेळते. आपले डोळे आणि मेंदू एकत्र कसे कार्य करतात हे ते आपल्याला शिकवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल