शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या सुंदर फुलांमध्ये लपला आहे एक डॉग, 7 सेकंदात तुम्हाला शोधायचाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 10:26 IST

Optical illusion : अनेकदा या फोटोंमधील गोष्टी आपल्या डोळ्यासमोरच असतात, पण दिसत नाहीत. म्हणजे जे दिसतं ते नसतं.

Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंच्या मदतीने तुमच्या मेंदूची एक्सरसाइज होते. काही फोटोंमध्ये वस्तू शोधायच्या असतात तर काहींमधील रहस्य उलगडायचं असतं. तसेच काही फोटोमधून तुमचं व्यक्तीमत्व उलगडलं जातं. 

अनेकदा या फोटोंमधील गोष्टी आपल्या डोळ्यासमोरच असतात, पण दिसत नाहीत. म्हणजे जे दिसतं ते नसतं. सोशल मीडियावर असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला एका डॉगीला शोधायचं आहे. फुलांच्या झाडांमध्ये एक डॉगी लपला आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे.

फोटोमध्ये तुम्हाला सुंदर फुलांची एक बाग दिसत आहे. ज्यात खूपसारे डेजीची फुले आहेत. या सुंदर फुलांमध्ये हा डॉगी लपलेला आहे. हा डॉगी शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधण्यासाठी तुमची दृष्टी चांगली आणि डोकं शांत असणं फार महत्वाचं आहे. जर बारकाईने डोकं शांत ठेवून शोधाल तरच तुम्हाला यातील डॉगी दिसू शकेल. जर बराच वेळ होऊनही तुम्हाला यातील डॉगी सापडला नसेल तर खालच्या फोटोत उत्तर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके