शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Amazon वर मिळतोय एवढा डिस्काऊंट की, भिरभिराल! १० हजारांचा प्लॅस्टिक मग अन् २५,९९९ रुपयांची बादली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:43 IST

सोशल मीडियावर एक बादली आणि मग अशाच कारणामुळे ट्रेंड करत होते. पाहा नक्की प्रकरण आहे तरी काय?

अनेकदा लोक Amazon वर चांगल्या डिस्काऊंटसाठी किंवा स्वस्त सामान मिळेल म्हणून शॉपिंग करतात. परंतु जर असं तुम्हाला अशा प्लॅटफॉर्मवर एक दोन नाहीतर तर शंभर पट महाग सामान मिळालं तर? सोशल मीडियावर असंच एक बादली या कारणामुळे ट्रेंड करत होती.

अॅमझॉनवर ही बादली डिस्काऊंटनंतरही हजोरो रुपयांना मिळत आहे. प्लॅस्टिकच्या बादलीसाठी तुम्ही किती खर्च करत असाल किंवा केलाही असेल? जास्तीतजास्त म्हणायचं तर पाचशे किंवा हजार. त्यापेक्षा अधिक नाही. परंतु अॅमेझॉनवर एक बादली हजारो रुपयांना मिळत आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण.

डिस्काऊंट इतका की भिरभिरालअॅमेझॉनवर एक बादली २८ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतरही २५,९९९ रुपयांना मिळत आहे. तर दुसऱ्या एका विक्रेत्यानं अॅमेझॉनवर दोन प्लॅस्टिक मग १० हजार रुपयांना लिस्ट केले आहे. दरम्यान, काही तांत्रिक गडबडीमुळे हे झालं असण्याची शक्यता आहे अशाही चर्चा सुरू आहेत. सध्या याबाबात कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. परंतु सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनलाही ट्रोल केलं आहे.

चूक कोणाची?ही पूर्णपणे कंपनीची चूक म्हणता येणार नाही. कारण यावर विक्रेता आपल्या प्रोडक्ट्सची किंमत निश्चित करतो आणि त्या लिस्ट केल्या जातात. अॅमेझॉनवर याची मूळ किंमत २२,०८० रुपये सांगण्यात आली आहे. तसंच युझर्सना ५५ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतर ती ९९१४ रूपयांना विक्री करण्यात येत आहे. तर बादलीचीही किंमत ३५,९९० रुपये सांगण्यात आली आहे आणि २८ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतर ती २५,९९९ रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनShoppingखरेदी