शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! अर्धा वाघ, अर्धा सिंह आहे हा प्राणी, १२ फूट लांबी आणि ३१९ किलो आहे वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:54 IST

ब्रिडींग करून वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी तयार केले जातात. म्हणजे दोन प्राण्यांचे जीन एकत्र करून एका वेगळ्या प्राण्याला जन्म दिला जातो.

संकरीत करून वेगवेगळ्या प्रजातींच्या प्राण्यांची उत्पत्ती केली जाते.  म्हणजे दोन प्राण्यांचे जीन एकत्र करून एका वेगळ्या प्राण्याला जन्म दिला जातो. तसंच वाघ आणि सिंह मिळून जेव्हा एक क्रॉस ब्रीड तयार केलं जातं, तेव्हा त्याला Ligers असं म्हटलं जातं. म्हणजे सिंह आणि वाघ मिळून जन्माला आलेला प्राणी. 

हा फोटो 'अपोलो' नावाच्या Ligers चा आहे. हा जगातला सर्वात मोठा Liger असून याचं वजन ३१९ किलो आणि लांबी १२ फूट इतकी आहे.

The Real Tazann नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. Mike Holston आणि Kody Antle हे जनावरांचा अभ्यास करणारे आणि त्यांची काळजी घेणारे दोन व्यक्ती. हे दोघेही अपोलोसोबत व्हिडीओत आहेत. खरंतर इतका मोठा प्राणी बघून आश्चर्याचा धक्काच बसतो.

 

अपोलो अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनामध्ये राहतो. त्याला Myrtle Beach Safari इथे ठेवण्यात आलं आहे. याचा वेग ६४ किमी प्रतितास इतका आहे. अपोलो लोकांना Sabre Tooth ची आठवण करून देत आहे, जे ४२ हजार वर्षांपूर्वी पाहिले आढळत होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्Tigerवाघ