शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! तरुणी पडली एका कैद्याच्या प्रेमात, ४ खुन केल्याप्रकरणी भोगतोय शिक्षा, दोघेही लवकरच लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 18:15 IST

एका तरुणीने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुन्हेगाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने चार जणांची गोळी मारून हत्या केली होती. बसला ना शॉक?

असं म्हणतात प्रेम आंधळ असतं पण इतकं की तुमचा विश्वासच बसणार नाही. घटनाच तशी आहे! एका तरुणीने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुन्हेगाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने चार जणांची गोळी मारून हत्या केली होती. बसला ना शॉक?डच महिला कैली हिला कैदी जेम्स डेंटल यासोबत लग्न करायचं आहे. जेम्सने चार जणांचा खून केला आणि तो कारागृहात २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तो युएसच्या ओरेगन कारागृहात कैद आहे. मुख्य म्हणजे कैलीने याला एकदाही पाहिलेले नाही. तरीही ती त्याच्यावर प्रेम करते. 

इमेलद्वारे या महिलेची या कैद्यासोबत ओळख झाली. त्यानंतर फोन कॉल्स, लेटरद्वारे त्यांच्यात संभाषण होऊ लागले. पुढेपुढे संभाषण वाढले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. कैलीला हे नाते जगासमोर आणायचे नव्हते पण जेम्सने तिला व्हिडिओ कॉलद्वारे प्रपोज केले आणि ती लगेच हो बोल्ली. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. तेही जेम्सला कारागृहाबाहेर यायला अजून १० वर्ष शिल्लक राहिली असताना.  म्हणजेच हे दोघे लग्न होऊनही १० वर्ष एकमेकांपासून वेगळे राहणार आहेत. जेम्सने कैलीला एक अंगठीही पाठवली होती. एका कैदी मित्राच्या मदतीने हि अंगठी त्याने कैलीला पाठवली.दरम्यान आपला जावई कैदी असल्याचे समजताच तिच्या आईवडिलांनाही धक्का बसला होता. कैलीने त्यांना समजावले पण ते या लग्नाला तयार होत नव्हते. अखेरीस कैलीने त्यांची जेम्स बरोबर फोनवर बातचीत करून दिली तेव्हा ते तयार झाले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल