शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वयाने मोठ्या फॅनच्या पाया पडला नीरज चोप्रा, लोक भरभरून करत आहेत कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 11:27 IST

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा हा मनाला भिडणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना त्याचा हा अंदाज खूपच आवडला आणि लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहे.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) एकापाठी एक स्पर्धेत देशाचं नाव मोठं करत आहे. टोकियो ऑलम्पिक चॅम्पियनने एका महिन्यात दुसऱ्यांदा स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये आपलाच रेकॉर्ड तोडला. जून महिन्यात त्याने फिनलॅंडमध्येही त्याचा रेकॉर्ड तोडला होता. यशाच्या इतक्या शिखरावर जाऊनही नीरज फारच विनम्र आहे. याचे अनेक पुरावे सोशल मीडियावर बघायला मिळतात. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गोल्ड मेडल विजेता नीरज एका वृद्ध फॅनच्या पाया पडताना दिसत आहे.

नीरज चोप्राचा हा मनाला भिडणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना त्याचा हा अंदाज खूपच आवडला आणि लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या छोट्या क्लिपमध्ये नीरज स्टॉकहोम फॅनसोबत बोलत आहे, त्यांच्यासोबत फोटो काढत आहे. तिथून जाण्याआधी नीरज एका वृद्ध फॅनच्या पायाही पडताना दिसत आहे. 

नीरजचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फॅन्स अवाक् झाले आहे. एका फॅनने यावर कमेंट केली की, "सो डाउन टू अर्थ." नीरजने या अंदाजाने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत. एका यूजरने लिहिलं की, इतका विनम्र माणूस. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राSocial Viralसोशल व्हायरल