शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यात नवरानवरीचा कारनामा, त्यांनी जे काही केले ते पाहुन तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:51 IST

लग्न हा आयुष्यातला असा सोहळा आहे जो लक्षात राहावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे प्रत्येक जण या सोहळ्यात अनेक नवनवीन गोष्टी करतो. असाच एक कारनामा एका नवरानवरीने आपल्या लग्नसोहळ्यात केला आहे.

लग्न हा आयुष्यातला असा सोहळा आहे जो लक्षात राहावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे प्रत्येक जण या सोहळ्यात अनेक नवनवीन गोष्टी करतो. असाच एक कारनामा एका नवरानवरीने आपल्या लग्नसोहळ्यात केला आहे.इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक नवरा-नवरी लग्नाच्या मंडपात फेरे घेताना दिसत आहेत. फेरे घेताना हे डान्स करत आहेत. त्यांचा डान्स पाहुन आजूबाजूची मंडळीही टाळ्या वाजवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वेदांत बिर्लाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

मात्र, शेअर करताना त्यांनी एक कॅप्शनही लिहिले. त्यांनी या व्हिडिओला अजिबात समर्थन दिलेले नाही. त्यांनी लिहिले, हे लग्न आहे की संस्कारांचे अंतिम संस्कार? हे विसरू नका की तुम्ही जगात पूजनीय आहात ते केवळ आपली संस्कृती आणि संस्कारांमुळेच. दरम्यान, हे थोडेसे मजेशीर आणि एंटरटेनिंग आहे. याच कारणामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल