शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल ट्रॅक; आवाज ऐकून अंगावर शहारा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 19:47 IST

चाचांचं गाणं सोशल मीडियावर हिट; चाचांवर कौतुकाचा वर्षाव

हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून अनेकदा सोशल मीडियावरील वातावरण तापतं. फोटो, व्हिडीओवरून दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक करत असतात. अनेकदा व्हायरल झालेले फोटो, व्हिडीओ खोटे असल्याचं समजतं. मात्र ही माहिती समोर येईपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं असतं. कधीकधी दोन धर्मांना जोडणारे व्हिडीओदेखील समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती महाभारत मालिकेचं शीर्षकगीत गात आहे. गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. स्पष्ट उच्चार, अचूक लय यामुळे अनेकांनी गाणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. डॉक्टर नागर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. 

महाभारताच्या शीर्षक गीतामध्ये शंख फुंकण्याचा आवाज आहे. तोदेखील मुस्लिम व्यक्तीनं अतिशय सुंदररित्या काढला आहे. या व्हिडीओचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मुस्लिम चाचांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसऱ्या धर्माचा आदर केल्यानं आपला धर्म लहान होत नाही, हीच तर गंगा जमुना संस्कृती आहे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.