शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबई पोलिसांचाही नारा 'बुलाती हैं मगर जानेका नहीं'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:24 IST

हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे.

कोरोना व्हायरसवरून सोशल मीडियात मीम्स तर अनेक व्हायरल झालेत. पण मुंबई पोलिसांनी जे मीम शेअर केलं ते सर्वांना रिलेट करेल. एकप्रकारचे हे मीम कोरोना व्हायरसबाबत अ‍ॅडव्हायजरी आहे. जेणेकरून लोक एकत्र येऊ नये किंवा लोकांमध्ये अंतर रहावं. कारण राज्यात कोरोना पीडितांची संख्या वाढत आहे. म्हणूनच लोकांना मुंबई पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केलाय 'बुलाती है मगर जानेका नहीं'.

हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे. ज्यात ते मास्क लावून आहेत. याला कॅप्शन दिलंय, 'जो व्हायरस है वो फैलाने का नहीं.या गमतीदार ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना लोकांना हे सांगायचं आहे की, व्हायरसचा प्रभाव वाढू नये म्हणून बाहेर जाऊ नका. म्हणजे घरात रहा आणि सुरक्षित रहा.

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांची ही गझल आहे. 

'बुलाती है मगर जाने का नईंये दुनिया है इधर जाने का नईं

मेरे बेटे किसी से इश्क़ करमगर हद से गुजर जाने का नईं

सितारें नोच कर ले जाऊँगामैं खाली हाथ घर जाने का नईं

वबा फैली हुई है हर तरफअभी माहौल मर जाने का नईं

वो गर्दन नापता है नाप लेमगर जालिम से डर जाने का नईं

लोकांना मुंबई पोलिसांचा हा क्रिएटीव्ह अंदाज फारच आवडला. आता राज्यात कोरोनाच्या 44 केसेस झाल्या आहेत. तर देशभरात 172 रूग्ण झाले आहेत. अशात लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSocial Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या