शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात! मुंबईतील डान्स ग्रुपने जिंकला अमेरिकेत डान्स शो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 17:55 IST

'द किंग्स' हे नाव तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच. 'द किंग्स' हा मंबईचा हिप-हॉप डान्स ग्रुप आहे.

'द किंग्स' हे नाव तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच. 'द किंग्स' हा मंबईचा हिप-हॉप डान्स ग्रुप आहे. भारतात आधीच लोकप्रिय असलेल्या या डान्स ग्रुपला आता जगभरात ओळखलं जाणार आहे. भारतातील हा पहिला असा डान्स ग्रुप आहे ज्याने अमेरिकेतील डान्स रिअ‍ॅलिटी शो 'वर्ल्ड ऑफ डान्स' जिंकला आहे.

या ग्रुपच्या सदस्यांनी फायनलमध्ये असाकाही अफलातून परफॉर्मन्स दिला की, तीनही परिक्षकांना जागेवरून उठावं लागलं. तर प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. या शोसाठी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज, Ne-Yo आणि Derek Hough हे परिक्षक होते. या ग्रुपला बक्षिस म्हणूण १ मिलियन डॉलर मिळाले आहेत. 

'द किंग्स' या डान्स ग्रुपमध्ये एकूण १४ सदस्य असून त्यात १७ ते २७ वयोगटातील तरूणांचा समावेश आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या ग्रुपने नेहमीच आपल्या आकर्षक आणि वेगळ्या डान्सने सर्वाचं भरभरून मनोरंजन केलं आहे. याआधीही हा ग्रुप २०१५ मध्ये 'वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप'मध्ये रनर-अप ठरला होता. तर 'इंडियाज गॉट टॅलेन्ट'चा तिसरा सीझन त्यांनी जिंकला होता. सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

जगभरातील एकापेक्षा एक सरस डान्स ग्रपसोबत किंग्समधील डान्सर्सची स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत या ग्रुपने आपला वेगळा ठसा उमटवला. आणि आता ते जगभरात आपल्या डान्सने ओळखले जाणार आहेत.

टॅग्स :danceनृत्यMumbaiमुंबईAmericaअमेरिका