शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Anand mahindra says mask jugaad : बाबो! सगळं सोडलं अन् या पठ्ठ्यानं तोंडावरचा मास्क चढवला डोळ्यावर; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले...

By manali.bagul | Updated: February 26, 2021 18:29 IST

anand mahindra says this mask jugaad : उद्योगपती आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.  या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, असे जुगाड खरोखरच भारतातच पाहायला मिळू शकतात.

देशात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाच्या केसेस अधिकाधिक वाढताना दिसत आहेत.  दरम्यान कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकार एक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराबाबत लोकांमध्ये जागृती पसरवण्यासाठी बिझनेसमन आनंद महिंद्रा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.  या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, असे जुगाड खरोखरच भारतातच पाहायला मिळू शकतात.

आनंद महिंद्रांनी शुक्रवारी हा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आणि लोक जुगाड करायला सुरूवात करतात. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही  हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांची कारणं सांगितली आहेत. कोरोनातून जीव वाचला म्हणून भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला दिलं साडे तीन किलोचं सोनं दान

गेल्या २४ तासात मुंबईत १ हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रसार वाढण्यापासून रोखण्यासाठी दोन फुटांचे अंतर ठेवायला हवे,  सॅनिटायजरचा वापर करायला हवा. याशिवाय लसीकरणास सुरूवात झाल्यामुळे निष्काळजीपणा करू नये. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. क्या बात! केवळ १०० रूपयात बदललं महिलेचं नशीब, रातोरात बनली कोट्याधीश...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलAnand Mahindraआनंद महिंद्रा