शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

माकडीणीच्या पिल्लाची ही गोष्ट पाहुन तुमचं मन हेलावेल, शेवटी आई ती आई असते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:38 IST

आईच्या प्रेमाची प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांच मन जिंकतोय. त्यातील आई माकडीण आहे अन् स्वत:च्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती तिचा जीवही धोक्यात घालते.

स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी. आई मग ती कोणतीही असो. माणूस अथवा प्राणी. ती तिच्या लाडक्या बाळावर तितकीच माया करते. आपल्या चिमुकल्याला ती कधीच संकटात पाहू शकत नाही. त्याला त्या संकटातून सोडवण्यासाठी ती तिच्या प्राणांची बाजीही लावू शकते. असाच आईच्या प्रेमाची प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांच मन जिंकतोय. त्यातील आई माकडीण आहे अन् स्वत:च्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती तिचा जीवही धोक्यात घालते.

या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आईच्या केवळ प्रेमाचंच नाही तर धाडसाचं दर्शनही यातून होत आहे. लोकं हा व्हिडिओ पाहून आईच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता, की एक छोटं माकड एका विजेच्या तारेला लटकलं आहे. ते तिथून उतरण्यासाठी धडपडत आहे. सारखं ते आपल्या आईकडे उडी मारण्याचा प्रयत्न करतं, मात्र त्याला यश काही मिळत नाहीये. समोरच छतावर त्याची आई बसलेली आहे. आपल्या पिलाची तगमग पाहुन तिचाही जीव वरखाली होतोय. काय करावं ते तिला कळत नाहीये. तीही चिंतेने मागेपुढे घुटमळतेय.शेवटी आपल्या जीवाची पर्वा न करता ती त्या वीजेच्या तारेवर उडी घेते व आपल्या बाळाला घेऊन पुन्हा बिल्डिंगच्या छतावर उडी मारून बसते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की आईपेक्षा मोठं या जगात कोणीच नसतं. तर आणखी एका यूजरनं म्हटलं, की आई देवाचं रूप असते. हा व्हिडिओ Rupin Sharma यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, की आईचं प्रेम की गरजेच्या वेळी मित्र.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल