शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'कोंबडा-नागीन' सगळं फेल, आता 'मोर डान्स'चा जलवा; लोक म्हणाले...ह्यो अंड दिल्याविना थांबूचो न्हाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:09 IST

Funny Dance Video: लग्न असो की पार्टी, डान्सशिवाय सगळी मजा वाया जाते. डान्सची खरी मजा गावातील लग्नांमध्ये येते.

Funny Dance Video: लग्न असो की पार्टी, डान्सशिवाय सगळी मजा वाया जाते. डान्सची खरी मजा गावातील लग्नांमध्ये येते. इथले लोक असे अजब डान्स स्टेप्स करतात ज्याला काहीच तोड नसते. कोंबडा डान्स असो किंवा मग नागीन डान्स हे देखील याचाच एक भाग. सध्या मोर डान्स इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. मोर डान्सच इतका अप्रतिम आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा व्हिडिओ एका पार्टीत शूट करण्यात आल्याचं दिसतं. यामध्ये दोन मुलं मधोमध उभी असून त्यांचे सहकारी उत्साह वाढवाताना दिसतात. यानंतर एक मुलगा अशा पद्धतीने नाचतो की तुम्ही नागीन आणि कोंबडा डान्सही विसरून जाल. अतिशय मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर yogesh_club  नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

डान्स पाहून एका यूझरने कमेंट केलीय की डान्स करणारा भाऊ अंडी दिल्यानंतरच शांत बसणार असं दिसतंय. तर दुसऱ्यानं म्हटलंय की या भावाला तोड नाही. एकानंतर या कोंबडीला पोलिओ झालाय का? असं म्हणत खिल्ली उडवली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल