शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

एअरहॉस्टेससोबत केले गैरवर्तन, क्रु मेंबर्सनी शिकवला असा धडा की, पुन्हा हिम्मत करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 19:02 IST

विमानामध्ये एअरहॉस्टेससोबत गैरवर्तन होण्याचे अनेक प्रकार होतात. पण एका तरुणाला एअर हॉस्टेसोबत गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडलेय. त्याला असा काही धडा शिकवण्यात आला की तो पुन्हा असे करण्याची हिम्मत करणार नाही.

विमानामध्ये एअरहॉस्टेससोबत गैरवर्तन होण्याचे अनेक प्रकार होतात. पण एका तरुणाला एअर हॉस्टेसोबत गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडलेय. त्याला असा काही धडा शिकवण्यात आला की तो पुन्हा असे करण्याची हिम्मत करणार नाही.

अमेरिकेतील फ्रंटियर एअलाईन्समधील विमानात ही घटना घडली. हे विमान मियामीला जात होतं. Maxwell Wilkinson Berry य़ा २२ वर्षीय युवकानं विमानातील एअरहॉस्टेसला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. त्यानंतर क्रु मेंबर्ससोबत झालेल्या वादात त्याने त्यांना शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर तो मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावरही धावून गेला.

क्रु मेंबर्सनी त्या युवकाला टेपच्या साहाय्याने बांधुन ठेवले. तसेच त्याचे तोंडही टेपने बंद केले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की तो ओरडतो आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी दारुच्या नशेत होता. 

यावर बेरीने अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतोय की हा माझ्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक अनुभव आहे. विमानातील क्रु मेंबर्स माझ्यासोबत गैरवर्तन करत होते तेव्हा सर्वजण माझ्यावर हसत होते. अनेकजण माझी मजा घेत होते. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झालाय. त्यामुळे तो इंटरनेटवर कायमचा राहिल आणि हा दु:खदायक अनुभवही माझ्या आयुष्यातून पुसला जाणार नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल