शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Mcdonald’s च्या टोमॅटो सॉसमधून जिवंत किडे, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:44 IST

Mcdonald मध्ये जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हे सर्वांनाच आवडतं. त्यावर टोमॅटो सॉस घेऊन त्याची चव आणखीन चांगली करणं हेही सर्वांना आवडतं.

Mcdonald मध्ये जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हे सर्वांनाच आवडतं. त्यावर टोमॅटो सॉस घेऊन त्याची चव आणखीन चांगली करणं हेही सर्वांना आवडतं. पण आता तुम्ही असं करण्याआधी १० वेळा विचार कराल. कारण इंग्लंडच्या कॅम्ब्रिज शहरातील Mcdonald मध्ये कॅचअप डिस्पेंसरमधून जिवंत किडे निघाले आहेत. 

टोमॅटो सॉसमधून किडे निघल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बेला रिची नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. तेव्हा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. 

बेला रिची या महिलेचं म्हणनं आहे की, या जिवंत किड्यांची माहिती तेथील स्टाफला सुद्धा दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर Mcdonald च्या एका प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, ही फार मोठी चूक होती. यासाठी त्यांनी माफीही मागितली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलEnglandइंग्लंड