शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

रिअल हिरो! एक पाय नसूनही कुबड्यांच्या साहाय्याने फूटबॉल खेळतोय हा चिमुरडा; पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Updated: November 10, 2020 14:00 IST

Viral News in Marathi :परिस्थिती कशीही असो आपलं ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक शूर चिमुरड्याबद्दल सांगणार आहोत. 

शरीरातील कोणत्याही अवयवयाला दुखापत झाली किंवा अवयव गमवावा लागला तर व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. आपण आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण सामान्यांप्रमाणे आपलं शरीर काम करत नाही. अशी भावना निर्माण होते.  पण काहीजण असे असतात जे हिंमत न हारता प्रयत्न करतात. परिस्थिती कशीही असो आपलं ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक शूर चिमुरड्याबद्दल सांगणार आहोत. 

मणिपूरच्या इम्फाळचा रहिवासी असलेल्या या मुलाचं नाव कुणाल श्रेष्ठ आहे.  लहानपणापासून कुणालला एका पायाच्या साहाय्याने सगळी कामं करावी लागतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला कुणाल फूटबॉल खेळण्यासह सायकल सुद्धा चालवतो. सोशल मीडियावर कुणालचा  हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.  कुबड्यांच्या साहाय्याने कुणाल फूटबॉल खेळतो. 

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत अधिक माहिती दिली आहे, कुणालने सांगितले की, ''मला फूटबॉल खेळायला सुरूवातीपासूनच आवडत होतं. सुरूवातीला मला पायाच्या समस्येमुळे नैराश्याचा सामना करावा लागला. पण काही काळात नंतर माझ्यात पुन्हा आत्मविश्वास येऊ लागला.  मला माझ्या मित्रांनी मला  या सगळ्यात खूप सहकार्य केलं.''

चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरू

सोशल मीडियावर लोक या चिमुरड्याचे खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी कुणालला रिअल हिरो म्हटलं आहे. एका युजरने म्हटले की, ''पुढे जाऊन तू कुटूंबाचे नाव नक्की मोठं करशील. तुझ्या निश्चयाला आणि आत्मविश्वासाला सलाम'' आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं असून ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके