शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गणितावर किती ते प्रेम! कारवर लिहिले होते 4x4, एकाने दगड उचलला आणि गणित सोडवले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:49 IST

हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. यातील गंमत म्हणजे यात एक गणिततज्ज्ञ आहे.

इंटरनेटवर अनेक व्हिडिओ असतात त्यातील विनोदी व्हिडिओंना नेटकऱ्यांची खास पसंती मिळते. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. यातील गंमत म्हणजे यात एक गणिततज्ज्ञ आहे.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होतोय. यात रस्त्यावर एक कार उभी असते. त्यावर 4x4 असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा असतो की अशा गाड्या ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टीम (All Wheel Drive System)युक्त असतात. अशा गाड्या डोंगर, दऱ्या, दलदल, खडबडीत रस्ते यावर धावू शकतात. मात्र, एक माणूस त्याला गणित समजून ते सोडवतो. त्याला वाटत 4x4 म्हणजे ४ गुणिले ४. तो खाली पडलेला चॉक उचलतो आणि त्यावर १६ असं उत्तर लिहितो. हे उत्तर लिहिल्यावर त्याला भरपूर आनंद होतो. या माणसाला त्या 4x4 हे चिन्ह आहे हे माहित नसते. त्यामुळे तो असं करतो.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ जो पाहतोय तो तुफान हसतोय. कमेंटमध्ये त्या माणसाची मजा घेतोय. आयपीएस पंकज नैन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिलीये. त्यांनी म्हटलंय, टास्क कम्पिलेटेड!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल