शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

समोर गर्लफ्रेंड अन् मागे खोल दरी.. प्रपोज करायला गेला आणि काय घडलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:57 IST

गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्याचा क्षण अविस्मरणीय ठरावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण एका कपलसाठी हा खास क्षण अविस्मरणीय तर ठरलाच आणि तितकाच काळजाचे ठोके वाढवणारा ठरला आहे.

गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्याचा क्षण अविस्मरणीय ठरावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण एका कपलसाठी हा खास क्षण अविस्मरणीय तर ठरलाच आणि तितकाच काळजाचे ठोके वाढवणारा ठरला आहे. गर्लफ्रेंडला एखाद्या सुंदर धबधब्याजवळ फिरण्यासाठी घेऊन जावं आणि याच निसर्गरम्य ठिकाणी तिला लग्नाची मागणी घालावी असा जबरदस्त प्लान बॉयफ्रेंडनं केला होता. प्लाननुसार सारंकाही व्यवस्थित घडलं पण गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यानं अंगठी खिशातून बाहेर काढली आणि तो तिच्यासमोर गुडघ्यावर खाली बसला. तितक्यातच तिच्यासाठी आणलेली अंगठी खोल दरीत पडली अन् सारा खेळ खल्लास झाला. 

सोशल मीडियात सध्या याच घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडनं आपल्या आयुष्यभराच्या साथीदाराला लग्नाची मागणी करण्यासाठीचा क्षण खास बनवण्यासाठी रोमँटिक प्लान केला होता. दूर डोंगरात उंच ठिकाणी तो गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन गेला. एक छान जागा पाहून त्यानं गर्लफ्रेंडसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानं एक छान अंगठी देखील गर्लफ्रेंडला देण्यासाठी आणली होती. ती खिशातून बाहेर काढली आणि तो प्रपोज करण्यासाठी गुडघ्यांवर बसणार तितक्यात अंगठी खाली पडली. ती थेट खोल दरीत गेली आणि दोघांनाही मोठा धक्का बसला. आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण आणि त्यावर असं पाणी फेरलं गेल्याच्या घटनेवर काहीवेळ गर्लफ्रेंडलाही विश्वास बसत नव्हता. 

पाहा व्हिडिओ-

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल