शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डेटवर घेऊन गेलेल्या मुलीसोबत भांडण, मुलगा हॉटेलमधलं स्वत:चं बिल भरुन निघून गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:07 IST

ब्रिटनमधील एका व्यक्तीने मुलीसोबत डेटिंगला आलेला अनुभव शेअर केला आहे.

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच एक किस्सा खूप चर्चेत आहे. एका व्यक्तीने त्याच्या महिला मैत्रिणीला घेऊन हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने जेवणाची ऑर्डर दिली आणि दोघांनी एकत्र जेवण केले. परंतु त्यावेळी असं काही घडलं ज्यामुळे व्यक्ती आणि त्या महिलेमध्ये भांडण झालं. त्यामुळे नाराज झालेला व्यक्ती स्वत:चं बिल देऊन तिथून निघून गेला आणि महिलेला तिथेच सोडलं. 

ब्रिटनमधील एका व्यक्तीने मुलीसोबत डेटिंगला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्याला महिलेचा इतका राग आलाय की, पुन्हा कधीही तिचं तोंड बघणार नाही असं त्याने म्हटलं. व्यक्तीने सांगितले की, तो त्याच्या डेटमुळे खूप नाराज आहे. यापुढे कुठल्याही मुलीला डेटला घेऊन गेलो तर तिचं बिल देणार नाही असा निर्णय त्याने घेतला. या व्यक्तीने हॉटेलमध्ये स्वत:च्या हिस्स्याचं पेमेंट करून हॉटेलमधून निघून गेला. परंतु व्यक्तीच्या अशा वागण्यानं ती महिला नाराज झाली.

या व्यक्तीनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, अलीकडेच मी एका महिलेसोबत दुसऱ्यांदा डेटवर गेलो होतो. आम्ही एकदा भेटलो आणि पहिल्या डेटवर ड्रिंक घेतली परंतु ती चांगली राहिली नाही. अखेर मी तिच्याशी बोलणं सोडून दिले. आमची डेट खूप वाईट होती. ती २० मिनिटं उशिरा आली. ती माझ्यावरच नाराज व्हायची. वेटर्ससोबतही तिचं वागणं चांगले नव्हते. तिने हॉटेलपासून डिनरपर्यंत, माझ्या पेहरावापासून व्यवहारापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तक्रार करायची असं त्याने सांगितले. 

जेव्हा आमच्याकडे बिल आले तेव्हा मी निर्णय घेतला की यापुढे तिला पुन्हा कधी भेटायला नको. वेटर आमच्याकडे आला त्याने बिलाबद्दल विचारलं तर मी दोन वेगळी बिलं देण्यास सांगितले. त्यावर ती मुलगी म्हणाली, तुला मैत्रिणीसोबत कसं वागायचं याची समज नाही का? कुठल्याही मुलीला स्पेशल फिल कसं केले जातं हे तुला माहिती नाही असं ती रागात म्हणाली. ती म्हणाली, मी माझी पर्स घेऊन आली नाही. त्यामुळे बिल तू भर असं तिने त्या व्यक्तीला सांगितले. परंतु त्याने बिल पेमेंट केले नाही. त्याने दोन वेगवेगळं बिल मागवले. इतकचं नाही तर स्वत:चं बिल देऊन तो हॉटेलमधून निघून गेला. सध्या या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांवर ब्लॉक केले आहे.