शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Video - पूजा आय लव्ह यू…! गर्लफ्रेंडवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण चढला थेट विजेच्या खांबावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:59 IST

सोशल मीडियावर प्रेमाचे असे भन्नाट व्हिडीओ हे सतत व्हायरल होत असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ आता समोर आला आहे.

कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सतत व्हायरल होत असतात. प्रेमात लोक आंधळे होतात असंही म्हटलं जातं. कारण बऱ्याचदा त्यांना आपण नेमकं काय करतोय याचं भानच नसतं. गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी शक्कल लढवतात. तर काही जण खतरनाक गोष्टी करतता. जसं की कोणी पाण्याच्या टाकीवर चढतं, कोणी वीजेच्या खांबावर तर कोणी झाडावर चढतं. 

सोशल मीडियावर प्रेमाचे असे भन्नाट व्हिडीओ हे सतत व्हायरल होत असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ आता समोर आला आहे. एका तरुण चक्क विजेच्या खांबावर चढून प्रेयसीवरचं आपलं प्रेम व्यक्त करत आहे. व्हिडीओ कॉल केला आहे. प्रेमासाठी त्याने आपली जीव धोक्यात टाकला. या प्रकरणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून सर्वत्र याचीच खूप चर्चा रंगली आहे. 

विशेष म्हणजे तरुण ज्यावेळी वीजेच्या खांबावर चढला. त्यावेळी त्याच्या हातात मोबाईल होता. त्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल करुन तो जोरात ओरडून पूजा आय लव्ह यू, पूजा आय लव्ह यू... असं म्हणत आहे. कॉल केलेली व्यक्ती कदाचीत त्याची प्रेयसी असण्याची शक्यता आहे. व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर _itz_sonu_beawar नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या गमतीशीर व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 70 हजार लाईक्स मिळाले आहे. तसेच लोकांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहे. पूजा या नावावरून अनेकांनी धमाल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल