शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

घरी बसून कंटाळला असाल तर एका कुत्र्यात दुसरा कुत्रा शोधून दाखवा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:11 IST

सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. लोकांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केलेला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. घरी बसून लोकांना कंटाळा यायला सुरूवात झाली आहे. कारण सतत तेचतेच करून खूप बोअर होत आहे . आज आम्ही तुम्हाला एक गमतीशीर फोटो दाखवणार आहोत.  हा फोटो एका कुत्र्याचा आहे. या कुत्र्यामध्ये तुम्हाला दुसरा कुत्रा शोधायचा आहे.

सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. लोकांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केलेला आहे. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा ने हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी एका कुत्र्यांत दुसरा कुत्रा असं कॅप्शन दिलं आहे.  पांढरे काळे पट्टे अंगावर असलेला हा कुत्रा शांतपणे बसलेला दिसून येत आहे. लोकांनी या कुत्र्याला क्युट डॉगी असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका जंगलाचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये किती वाघ बसले आहेत. हे सांगायचं होतं. तो फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल