शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

लॉकडाऊनमध्ये तुम्हालाही  हेवा वाटेल अशी मजा करतायत 'ही' माकडं, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:56 IST

ऐरवी माणसांना घाबरून लपून बसत असलेल्या प्राण्यांनी मजा करायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घरी राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही वाहनं रस्त्यावर येत नाही. माणसांचा वावर नाही. म्हणून निर्सगातील प्राणी, पक्षांनी  मुक्तपणे संचार करायला सुरूवात केली आहे. ऐरवी माणसांना घाबरून लपून बसत असलेल्या प्राण्यांनी मजा करायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर टिस्का चोप्राने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माकडं स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटताना दिसून येत आहेत. यात एक माकड बाल्कनीत आहे तर दुसरा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत आहे.

या व्हिडीयोला जवळपास २ लाख व्हिव्हज मिळाले आहेत. तर ७०० लोकांनी या व्हिडीओवर कंमेट्स केल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता  लॉकडाऊन किती दिवस सुरू राहील याबाबत काहीही अंदाज नाही. पण या कालावधीत प्राणी, पक्षांना शांततेत आपल्याला हवं तसं जगायला मिळत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या