शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आधीच लॉकडाऊनमध्ये माणसं कंटाळलीयेत, अन् माकडांना पतंग उडवायचं सुचतंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:12 IST

माणसांना या लॉकडाऊनचा प्रचंड कंटाळा आला आहे. प्राण्यांची मात्र सध्या खूप मौजमजा पहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात  आलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता भारतातील सगळ्यात ठिकाणी लोकांचा वावर पूर्णपणे बंद आहे. अशी परिस्थिती या आधी कधीही आली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी या काळात घडताना दिसून येत आहे. माणसांना या लॉकडाऊनचा प्रचंड कंटाळा आला आहे. प्राण्यांची मात्र  सध्या खूप मौजमजा पहायला मिळत आहे. सामसुम रस्ते, रस्त्यांवर कोणीही नाही.  हे पाहून माणसांना घाबरून लांब पळत असलेल्या प्राण्यांनी रस्त्यावर मुक्त संचार करायला सुरूवात केली  आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एक माकड चक्क पतंग उडवताना दिसून येत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.  एका घराच्या गच्चीवर माकड मस्त पतंग उडवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. माकड पतंगाचा धागा आपल्या हातांनी खेचत आहे. हे दृश्य पाहणारे लोक मागून हसत आहेत. या फोटोला आयएफएस सुशांत नंदा यांना कॅप्शन दिलं आहे की लॉकडाऊनच्या काळात खूप लवकर विकास होत आहे. म्हणून माकडं पतंग उडवत आहेत. या व्हिडीओत माकड पतंग उडवताना दिसत असलं तरी काही लोकांनी  पतंग उडवणारं माकडंच आहे. हे मान्य करण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल