शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Little Girl Cute Dance Video: कोरोना संकटानंतरचा सर्वात क्यूट डान्स; बादशाहच्या गाण्यावर पोरीचा तहलका, इंटरनेट शहारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:50 IST

Little Girl Dance Video: बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे गाणे 'जुगनू' वर एवढा जबरदस्त डान्स केला आहे, की सोशल मीडियावर तहलका माजला आहे.

इंटरनेटवर आजवर तुम्ही खूप गोष्टी पाहिल्या असतील. खूपसारे डान्सचे व्हिडीओ देखील पाहिले असतील, आनंद घेतला असेल. पण आज जो व्हिडीओ आहे, तो खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. कोरोना संकटानंतर असा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल. कारण तेव्हा शाळाच सुरु नव्हत्या.  बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे गाणे 'जुगनू' वर एवढा जबरदस्त डान्स केला आहे, की सोशल मीडियावर तहलका माजला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील लहान मुले डान्स करत आहेत. त्यात एक मुलगी आहे, तिच्यासारखा डान्स या वयात क्वचितच कोणाला जमेल. 

स्कूलच्या या मलीचा डान्स सोशल मीडियावर भारीच भाव खाऊन गेला आहे. सर्वांच्या नजरा तिने आपल्याकडे वळविल्या आहेत. डान्सच एवढा जबरदस्त आहे, लाखो लोकांनी लाईक केले आहे. तुम्हीही पहा...

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर डीजे माँटी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने म्हटले आहे की, एका लहान मुलीमध्ये मी एवढी एनर्जी कधीच पाहिली नाही, हा व्हिडीओ मला हैराण करत आहे. तिचे एक्स्प्रेशेन एवढे जबरदस्त आहेत, की कोणीही फिदा होईल. सिनेमांच्या हिरोईनही फिक्या पडतील. 

टॅग्स :danceनृत्य